विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई: पिस्तुलचा धाक दाखवणारा गुन्हेगार सोन्या भवार जेरबंद

पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात पिस्तुलचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या सोन्या भवारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे १२ जुलै २०२५ : पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीने धानोरी रोडवरील खदानीजवळ पिस्तुलचा धाक दाखवून येणाऱ्या-जाणाऱ्यांना धमकावत असल्याची … Continue reading विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई: पिस्तुलचा धाक दाखवणारा गुन्हेगार सोन्या भवार जेरबंद