शिरूर तहसील कार्यालयात तक्रारदारास दमदाटी; प्लॉटिंग विरोधातील तक्रारीत जोरदार वाद

शिरूर तहसील कार्यालयात प्लॉटिंग विरोधात तक्रार करणाऱ्या अपंग व्यक्तीवर प्रसारात धमकी व अपमान; आरोपीवर पोलिसांकडून कारवाई. सायली मेमाणे शिरूर १५ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात प्लॉटिंग विरोधात तक्रार करणाऱ्या अपंग व्यक्तीवर अपमानास्पद वागणूक आणि धमक्या दिल्या गेल्या आहेत. या घटनेची तक्रार तक्रारदार अशोक रावसाहेब भोरडे यांनी केली असून, त्यामुळे शिरूर पोलिसांनी गुन्हा … Continue reading शिरूर तहसील कार्यालयात तक्रारदारास दमदाटी; प्लॉटिंग विरोधातील तक्रारीत जोरदार वाद