Honey Trap News: महाराष्ट्रातील ७२ वरिष्ठ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात? नाशिकहून मोठा गौप्यस्फोट!
नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये हनीट्रॅप प्रकरणाची तक्रार दाखल, ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग, राज्याच्या राजकारणात खळबळ. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : नाशिकमधून समोर आलेल्या एका खळबळजनक प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खडबड उडाली आहे. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक दावा एका राजकीय नेत्याने नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी अनौपचारिक संवादात केला … Continue reading Honey Trap News: महाराष्ट्रातील ७२ वरिष्ठ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात? नाशिकहून मोठा गौप्यस्फोट!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed