पुण्यात ॲप कॅब चालकांची मनमानी भाडेवसुली; प्रवाशांची नाराजी वाढली, आरटीओकडे कारवाईची मागणी

पुण्यात ॲप आधारित कॅब चालकांकडून मीटरप्रमाणे भाडे वसूल; प्रवाशांना अॅपवरील दरांपेक्षा अधिक रक्कम देण्याची सक्ती, आरटीओकडे तक्रारी वाढल्या. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : पुण्यात मोबाइल अ‍ॅपवरून सेवा देणाऱ्या कॅब चालकांकडून भाडेवसुलीतील मनमानी प्रवृत्तीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अलीकडे कॅब चालक अ‍ॅपवर दर्शवलेल्या निश्चित भाड्याव्यतिरिक्त मीटरप्रमाणे अतिरिक्त भाडे वसूल करत आहेत. ही रक्कम … Continue reading पुण्यात ॲप कॅब चालकांची मनमानी भाडेवसुली; प्रवाशांची नाराजी वाढली, आरटीओकडे कारवाईची मागणी