ससून रुग्णालयात वॉर्डमध्ये तोडफोड; महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वॉर्ड ४० मध्ये तोडफोड, ईसीजी यंत्राचे नुकसान, सुरक्षारक्षकाला शिवीगाळ व मारहाण. बंडगार्डन पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : पुणे : ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घालून ईसीजी यंत्राची तोडफोड करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी सुरक्षारक्षकाला … Continue reading ससून रुग्णालयात वॉर्डमध्ये तोडफोड; महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed