पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात ‘स्वच्छतेत नंबर १’; देशात ७वा क्रमांक – स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराने महाराष्ट्रात पहिला आणि देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. ७-स्टार गार्बेज फ्री आणि वॉटर प्लस मानांकन कायम ठेवले. वाचा संपूर्ण अहवाल. पुणे(पिंपरी चिंचवड १७ जुलै २०२५ : पिंपरी चिंचवड – स्वच्छतेसाठी आपली ओळख निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून, देशभरातील दशलक्षहून … Continue reading पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात ‘स्वच्छतेत नंबर १’; देशात ७वा क्रमांक – स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५