नगरविकास खात्यातील निधीवाटपावर फडणवीसांचा लगाम; शिंदेंच्या अधिकारात कपात
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय – एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या निधीवाटपावर मुख्यमंत्री कार्यालयाचा थेट नियंत्रण. भाजप आणि शिंदे गटात वाढती असंतोषाची चिन्हं. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : महाराष्ट्रात महायुती सरकारच्या अंतर्गत सुरू असलेल्या कुरघोड्यांच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या निधीवाटपावर थेट नियंत्रण आणले … Continue reading नगरविकास खात्यातील निधीवाटपावर फडणवीसांचा लगाम; शिंदेंच्या अधिकारात कपात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed