Vasai Crime: तृतीयपंथीयांच्या वेशात अपहरणाचा प्रयत्न फसला; चौघांना गावकऱ्यांनी चोप दिला

वसईत तृतीयपंथीयांचा वेष घेत शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. गावकऱ्यांनी चौघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. परिसरात भीतीचं वातावरण. सायली मेमाणे वसई २३ जुलै २०२५ : वसईमध्ये चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या तीन पुरुष आणि एका रिक्षा चालकाने मिळून हा प्रयत्न केला. … Continue reading Vasai Crime: तृतीयपंथीयांच्या वेशात अपहरणाचा प्रयत्न फसला; चौघांना गावकऱ्यांनी चोप दिला