राजू शेट्टींचा एफआरपीबाबत इशारा: साखर कारखान्यांनी ‘याद राखा’!
एफआरपी तुकडे पाडण्याच्या साखर कारखान्यांच्या हालचालींवर राजू शेट्टी यांचा संताप; साखर आयुक्तांना दिला सज्जड इशारा. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढाईची तयारी. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या कारखान्यांच्या हालचालींना चपराक देत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की एफआरपी म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क असून त्याचे तुकडे … Continue reading राजू शेट्टींचा एफआरपीबाबत इशारा: साखर कारखान्यांनी ‘याद राखा’!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed