पुणे दौंडमध्ये ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या नगररचना सहाय्यकावर गुन्हा दाखल

पुणे पेट्रोलपंप परवानगी मिळवून देण्यासाठी ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहाय्यकाविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. लाचखोरीविरोधातील ही मोठी कारवाई ठरली आहे. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : पुणे: पेट्रोलपंप परवानगी मिळवून देण्यासाठी ३.५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहायक विजयकुमार मधुकर हावशेट्टे (वय ३१) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) … Continue reading पुणे दौंडमध्ये ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या नगररचना सहाय्यकावर गुन्हा दाखल