वाकडजवळ ६ बांगलादेशी घुसखोर पकडले; बीएसएफ आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची संयुक्त कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिस आणि बीएसएफने वाकड येथील पुणे-बेंगळुरू महामार्गावरून ६ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटक केली. मुंबईला पलायन करण्याचा प्रयत्न उधळून लावत, सर्वांना गुवाहाटीमार्गे बांगलादेशात पाठवण्यात आले. सायली मेमाणे पिंपरी-चिंचवड, २४ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवड पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाची (BSF) संयुक्त कारवाई : वाकड येथे ६ बांगलादेशी घुसखोर ताब्यात, गुवाहाटीमार्गे केले देशाबाहेर पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाकड … Continue reading वाकडजवळ ६ बांगलादेशी घुसखोर पकडले; बीएसएफ आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची संयुक्त कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed