वाशी कॉलेजमध्ये मराठी विद्यार्थ्यावर हॉकीने अमानुष मारहाण; केवळ मराठी बोलल्याने हल्ला
वाशीतील महाविद्यालयात केवळ मराठी बोलल्यामुळे २० वर्षीय विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने अमानुष मारहाण. आरोपीविरोधात गुन्हा दाखल, मनसेची कारवाईची तयारी. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : राज्यात मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळताना दिसतोय. नुकतीच कल्याणमध्ये मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय युवकाने मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता वाशीतील महाविद्यालयात मराठी विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकसह अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक … Continue reading वाशी कॉलेजमध्ये मराठी विद्यार्थ्यावर हॉकीने अमानुष मारहाण; केवळ मराठी बोलल्याने हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed