ससून रुग्णालय परिचारिका संप | ५०० शस्त्रक्रिया रखडल्या | पुणे आरोग्य सेवा कोलमडली

पुण्यातील ससून रुग्णालयात परिचारिका संपामुळे आरोग्य व्यवस्था धोक्यात; ५०० शस्त्रक्रिया रखडल्या, १३०० रुग्णांना नोंदणी नाकारली. सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या परिचारिकांच्या संपामुळे पुण्यातील सासून जनरल रुग्णालयात आरोग्य सेवा कोलमडली आहे. या संपाचा थेट परिणाम म्हणजे सुमारे ५०० मोठ्या-छोट्या शस्त्रक्रिया रखडल्या … Continue reading ससून रुग्णालय परिचारिका संप | ५०० शस्त्रक्रिया रखडल्या | पुणे आरोग्य सेवा कोलमडली