छत्रपती संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासच्या वादातून महिलेला अमानुष मारहाण

छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात कोचिंग क्लासच्या वादातून एका महिलेला घरात घुसून जबर मारहाण करत पायावर नाक घासायला लावण्याचा संतापजनक प्रकार उघड. चार जणांवर गुन्हा दाखल. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासच्या वादातून महिलेची अमानुष बेअब्रू; जबर मारहाण, पायावर नाक घासायला लावले छत्रपती संभाजीनगरमधील सर्वेश्वरनगर, सातारा परिसरात कोचिंग क्लासमधील वादातून चिघळलेल्या … Continue reading छत्रपती संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासच्या वादातून महिलेला अमानुष मारहाण