एअर इंडिया विमानांमध्ये सर्वाधिक तांत्रिक बिघाड; सरकारने लोकसभेत दिले धक्कादायक आकडे

भारतीय विमान कंपन्यांमधील तांत्रिक दोषांबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत दिलेली माहिती चिंताजनक आहे. एअर इंडिया समूहाच्या विमानांमध्ये सर्वाधिक ८५ दोष नोंदवले गेले आहेत, तर इंडिगो, आकासा आणि स्पाइसजेट यांनाही त्रुटींची माहिती द्यावी लागली आहे. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : नवी दिल्ली : भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंतेची बाब ठरू शकणारा अहवाल … Continue reading एअर इंडिया विमानांमध्ये सर्वाधिक तांत्रिक बिघाड; सरकारने लोकसभेत दिले धक्कादायक आकडे