तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीवरुन वाद; भोपे पुजारी मंडळाचा विरोध, न्यायालयीन लढाईची तयारी

तुळजा भवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत मंदिर प्रशासन व भोपे पुजारी मंडळात वाद; नवीन शिखर व गाभाऱ्यावरून मतभेद, न्यायालयात जाण्याची शक्यता. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : Dharashiv News : तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. तुळजापूर येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक तुळजा भवानी मंदिरातील नवीन शिखर आणि गाभाऱ्याच्या दुरुस्तीवर भोपे … Continue reading तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीवरुन वाद; भोपे पुजारी मंडळाचा विरोध, न्यायालयीन लढाईची तयारी