पालघर हादरलं! 12 व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या अन्विकाचा मृत्यू; आईचा आक्रोश

नायगावमधील नवकार फेज वन इमारतीत 12 व्या मजल्यावरून 4 वर्षांची अन्विका पडून मृत्युमुखी; या घटनेचा व्हिडीओ समोर, परिसरात शोककळा सायली मेमाणे पालघर (नायगाव)२५ जुलै २०२५ : – वसईमधील नायगाव पूर्व येथील नवकार फेज वन या १४ मजली इमारतीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार वर्षांची अन्विका प्रजापती या चिमुकलीचा बाराव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची … Continue reading पालघर हादरलं! 12 व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या अन्विकाचा मृत्यू; आईचा आक्रोश