चिपळूण रेल्वे स्थानकात मनसेचा आक्रमक आंदोलन इशारा

चिपळूण रेल्वे स्थानकातील ‘पे अँड पार्क’ ठेका परप्रांतीयाला दिल्याने मनसे आक्रमक; स्थानिक मराठी युवकांना संधी द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : चिपळूण रेल्वे स्थानकातील ‘पे अँड पार्क’ सेवा परप्रांतीय ठेकेदाराच्या हाती देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी रविवारी रेल्वे स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना चोख जाब विचारला. या ठेक्यामुळे … Continue reading चिपळूण रेल्वे स्थानकात मनसेचा आक्रमक आंदोलन इशारा