वाघोलीत युवराज ट्रॅव्हल्स बसमध्ये सशस्त्र दरोडा; प्रवाशांवर हल्ला, रोख रक्कम लुटली

पुणे वाघोलीत युवराज ट्रॅव्हल्सच्या आलिशान बसमध्ये चार अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. प्रवाशांवर मारहाण करत रोख रक्कम लुटली. पोलीस तपास सुरू. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : पुणे शहराजवळील वाघोली परिसरात शनिवारी रात्री एका आलिशान खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये सशस्त्र दरोड्याची घटना घडली. यामध्ये चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवाशांवर व कर्मचार्‍यांवर हल्ला करत रोख रक्कम लंपास … Continue reading वाघोलीत युवराज ट्रॅव्हल्स बसमध्ये सशस्त्र दरोडा; प्रवाशांवर हल्ला, रोख रक्कम लुटली