पुण्यात रस्ते अपुऱ्या जाळ्यामुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न; 15% ऐवजी फक्त 8% भागातच रस्ते

पुण्यात रस्त्यांचे जाळे अपेक्षेपेक्षा कमी विकसित झाले असून फक्त 8% क्षेत्रात रस्ते तयार आहेत. यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून नागरिकांना रोज तासन् तास वाहतूक ठप्पीत अडकावे लागते. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : महाराष्ट्रातील मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे, गेल्या काही दशकांत शहरीकरणाच्या झपाट्याने विस्तारित झाले आहे. एकेकाळी विद्येचे माहेरघर … Continue reading पुण्यात रस्ते अपुऱ्या जाळ्यामुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न; 15% ऐवजी फक्त 8% भागातच रस्ते