पुणे शहरातील वाहतूक कोंडी वाढतेय, रस्ते विस्तारात महापालिकेची ढिसाळ कामगिरी

पुणे शहराच्या वेगवान विस्तारानंतरही रस्त्यांचे जाळे फक्त 7–8% भागापुरतेच मर्यादित आहे. वाहतूक कोंडी वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेकडून रस्त्यांच्या रुंदीकरणास विलंब, निधीची कमतरता आणि भूसंपादन अडथळे हे मुख्य कारण. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी हिंजवडीतील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. 11 … Continue reading पुणे शहरातील वाहतूक कोंडी वाढतेय, रस्ते विस्तारात महापालिकेची ढिसाळ कामगिरी