डोंबिवलीत घाणीच्या पाण्यात धुतली केळी; नागरिक संतप्त, आरोग्य धोक्यात
डोंबिवली पश्चिमेत फळ विक्रेत्याने घाणीच्या पाण्यात केळी धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल. आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप; स्थानिक नेत्याने घटनेचा घेतला व्हिडीओ. सायली मेमाणे डोंबिवली २६ जुलै २०२५ : डोंबिवली पश्चिमेतून एक अति किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाच्या साचलेल्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात चक्क फळ विक्रेत्याने केळी धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये … Continue reading डोंबिवलीत घाणीच्या पाण्यात धुतली केळी; नागरिक संतप्त, आरोग्य धोक्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed