हैदराबादमध्ये लपलेला टिपु पठाण टोळीचा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात; MCOCA अंतर्गत कारवाई

पुणे गुन्हे शाखा युनिट-५ ने टिपु पठाण टोळीतील मोका गुन्ह्यातील फरार आरोपी फैयाज गफार बागवान याला हैदराबाद येथून अटक केली. आरोपीवर MCOCAसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे २६ जुलै २०२५ : पुणे | गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने एक मोठी कामगिरी पार पाडत, मोका गुन्ह्यातील फरार आरोपी फैयाज गफार बागवान (वय … Continue reading हैदराबादमध्ये लपलेला टिपु पठाण टोळीचा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात; MCOCA अंतर्गत कारवाई