सुधारित डीपी जाहीर! सूचना व हरकतीसाठी नागरिकांना ६० दिवसांची मुदत

सायली मेमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नवीन सुधारित डीपी जाहीर. नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी ६० दिवसांची मुदत. संपूर्ण माहिती जाणून घ्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुधारित प्रा-रूप विकास आराखडा (DP) गुरुवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यावर नागरिकांना सूचना व हरकती नोंदवण्यासाठी ६० दिवसांची म्हणजेच दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त शेखरसिंह यांनी यासंदर्भातील माहिती … Continue reading सुधारित डीपी जाहीर! सूचना व हरकतीसाठी नागरिकांना ६० दिवसांची मुदत