तुर्की कंपनी सेलेबी एव्हिएशन होल्डिंग्जचा सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द

भारताने तुर्कीच्या सेलेबी एव्हिएशन होल्डिंग्जच्या सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द केल्यामुळे तुर्कीतील शेअर्समध्ये 10% घसरण झाली. सायली मेमाणे, Pune : १९ मे २०२५ : भारताने तुर्कीच्या सेलेबी एव्हिएशन होल्डिंग्ज या कंपनीचा सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने हा निर्णय तुर्कीच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर घेतला. तुर्कीने पाकिस्तानला सैनिकी मदतीचे समर्थन केले होते, ज्यामुळे भारतात असंतोष … Continue reading तुर्की कंपनी सेलेबी एव्हिएशन होल्डिंग्जचा सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द