अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत; खरीप हंगाम धोक्यात

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मशागतीचा खोळंबा झाला असून खरिपातील उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.सायली मेमाणे, २२ मे २०२४ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पावसामुळे सध्या घेतलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, याचा पुढील खरीप हंगामावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात शेतीची पारंपरिक … Continue reading अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत; खरीप हंगाम धोक्यात