दक्षिण पुण्यासाठी १२५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प

दक्षिण पुणे परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी वडगाव येथे १२५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू, १८८ कोटींचा खर्च अपेक्षित.सायली मेमाणे, २२ मे २०२४ : पुणे शहराच्या दक्षिण भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने वडगाव परिसरात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची क्षमता १२५ मेगालिटर प्रतिदिन असून त्यासाठी अंदाजे १८८ कोटी ४७ … Continue reading दक्षिण पुण्यासाठी १२५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प