नवल किशोर राम पुण्याचे नवे पालिका आयुक्त, पंतप्रधान कार्यालयातून थेट पुण्यात नियुक्ती

पुणे महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती. पंतप्रधान कार्यालयातून पुन्हा महाराष्ट्रात, ३१ मे रोजी पदभार स्वीकारणार.सायली मेमाणे, पुणे २२ मे २०२४ :पुणे महापालिकेचे सध्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कोण येणार यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत होती. अखेर बुधवारी राज्य सरकारने या चर्चांना … Continue reading नवल किशोर राम पुण्याचे नवे पालिका आयुक्त, पंतप्रधान कार्यालयातून थेट पुण्यात नियुक्ती