पुणे महापालिकेच्या झाडकाम निविदेला स्थगिती, ३५ कोटींच्या नुकसानाचा आरोप

पुणे महापालिकेच्या झाडकाम निविदेत अपारदर्शक अटींचा आरोप. ३५ कोटींच्या नुकसानाची शक्यता, चौकशीचे आदेश, निविदा तात्पुरती स्थगित.सायली मेमाणे, २२ मे २०२४ :पुणे महापालिकेने शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांसाठी झाडकामासाठी एकाच वेळी निविदा काढल्या होत्या. मात्र यामध्ये पूर्णपणे नव्या अटी टाकण्यात आल्यामुळे अनेक पात्र ठेकेदार अपात्र ठरतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. पूर्वी या कामांसाठी मानवी मनुष्यबळ पुरवणाऱ्या … Continue reading पुणे महापालिकेच्या झाडकाम निविदेला स्थगिती, ३५ कोटींच्या नुकसानाचा आरोप