गणेशोत्सवात मुंबई–कोकण जल परिवहन सेवा सुरू

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईहून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत जल परिवहन सेवा सुरू होणार असून प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.सायली मेमाणे, पुणे २३ मे २०२४ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईहून थेट कोकणात जलमार्गे जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश … Continue reading गणेशोत्सवात मुंबई–कोकण जल परिवहन सेवा सुरू