बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पावर चोरट्यांवर गोळीबार; एक ठार, पोलिस तपास सुरू

बीड जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पावर मध्यरात्री चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर गोळीबार; एक ठार, इतर आरोपी फरार. पोलिस तपास सुरू.सायली मेमाणे, पुणे २३ मे २०२४ : बीड जिल्ह्यातील लिंबागणेश भागात एका पवनचक्की प्रकल्पाजवळ चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांवर सुरक्षारक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, इतर संशयित फरार झाले आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुमारे दोन … Continue reading बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पावर चोरट्यांवर गोळीबार; एक ठार, पोलिस तपास सुरू