पोर्शे प्रकरणातील अजय तावरे किडनी रॅकेटमध्ये अडकला; रुबी हॉल केसचा नवा तपास

डॉ. अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणात अडकले; रुबी हॉल क्लिनिकच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल होणार. तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात कारागृहात आहेत.सायली मेमाणे, पुणे २४ मे २०२४ : बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. अजय तावरे यांच्याविरोधात आणखी एक गंभीर आरोप उभा राहिला आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उघडकीस आलेल्या … Continue reading पोर्शे प्रकरणातील अजय तावरे किडनी रॅकेटमध्ये अडकला; रुबी हॉल केसचा नवा तपास