मुंबईच्या समुद्रात सापडला तेल व गॅसचा मोठा साठा; भारताच्या इंधन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

ओएनजीसीला मुंबई ऑफशोअरमध्ये मोठा तेल आणि नैसर्गिक गॅसचा साठा सापडला असून, भारताच्या इंधन आयातावरची अवलंबनता कमी होणार आहे.सायली मेमाणे, पुणे २५ मे २०२५. : भारताला इंधनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, ओएनजीसीने मुंबईच्या अरबी समुद्रातील ऑफशोअर बेसिनमध्ये तेल आणि नैसर्गिक गॅसचे मोठे साठे शोधून काढले आहेत. या शोधामुळे देशाच्या इंधन स्वावलंबनाच्या दिशेने … Continue reading मुंबईच्या समुद्रात सापडला तेल व गॅसचा मोठा साठा; भारताच्या इंधन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल