राजीव गांधी प्राणी संग्रहालय शिंगांचे नष्टीकरण नियमबद्ध पद्धतीने

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात १७६ हरिणवर्गीय शिंगांचे कायद्यानुसार आणि पारदर्शक पद्धतीने नष्टीकरण करण्यात आले. पुणे, 27 मे 2025 – कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आज वन्यप्राण्यांच्या गळून पडलेल्या शिंगांचे अधिकृतरीत्या नष्टीकरण करण्यात आले. ही कार्यवाही केंद्र सरकारच्या “Wildlife Disposal of Wild Animal Article Rules, 2023” या नियमानुसार राबवण्यात आली असून, शिंगांचे नाश पर्यावरणपूरक … Continue reading राजीव गांधी प्राणी संग्रहालय शिंगांचे नष्टीकरण नियमबद्ध पद्धतीने