Sayali Memane

Sayali Memane is a Pune-based journalist at NewsDotz, covering Maharashtra news, current affairs, and trending updates. She focuses on clear, factual, and fast digital reporting, delivering reliable news content tailored for modern audiences across platforms.

धाराशिवमध्ये गूढ आवाजांची दहशत; 2 दिवसांपासून नागरिक भयभीत, भूकंपाची शक्यता फेटाळली

धाराशिव, कळंब, वाशी व भूम परिसरात दोन दिवसांपासून गूढ मोठे आवाज ऐकू येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासन अलर्ट,...

Sambhajinagar News: वनौषधी शोधात गेलेल्या कमलगिरी महाराजांचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वनौषधींच्या शोधात गेलेल्या कमलगिरी महाराजांचा 200 फूट दरीत कोसळून मृत्यू झाला. उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली. पुणे...

Nagpur Crime: जपानी गार्डन चौकात लँड रोव्हरचा भीषण अपघात; जखमी महिलेची प्रकृती स्थिर

नागपूरच्या जपानी गार्डन चौकात भरधाव लँड रोव्हर इलेक्ट्रिक पोलला धडकून उलटली. 55 वर्षीय महिला गंभीर जखमी असून चालकाविरोधात गुन्हा दाखल,...

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार; पैसे मिळवण्यासाठी पुरुषांची धडपड उघड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नंदुरबार जिल्ह्यात मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. महिलांसाठी असलेल्या योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचा धक्कादायक प्रकार...

महाराष्ट्र शासनाचे 1,500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस; 4 वर्षांची मुदत, 6.90 टक्के व्याजदर

महाराष्ट्र शासनाने चार वर्षे मुदतीचे 1,500 कोटी रुपयांचे 6.90 टक्के व्याजदराचे रोखे विक्रीस काढले आहेत. विकासकामांसाठी निधी उभारणीचा निर्णय. पुणे...

WPL 2026 Final: RCB ने पुन्हा कोरले विजेतेपदावर नाव; दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

WPL 2026 च्या अंतिम सामन्यात RCB Women संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय....

Mayoral Election: राज्यात आज 8 महापालिकांचे महापौर ठरणार; सत्तासमीकरणे होणार स्पष्ट

Mayoral Election अंतर्गत राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे. गटनेत्यांच्या व्हिपनंतर सत्तेची खरी चित्र स्पष्ट होणार....

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात पाचवा आरोपी अटकेत; पुणे कनेक्शनमुळे खळबळ

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यामागे पुण्याचे कनेक्शन उघड झाले...

Army Day 2026: सहा सैन्य दलांना सन्मान, पूर्व लडाखमधील उत्कृष्ट सेवेसाठी IFSU गौरविण्यात

Army Day 2026 निमित्त भारतीय सैन्याने सहा युनिट्सना युनिट सायटेशनने सन्मानित केले. भारत-चीन सीमेवरील पूर्व लडाखमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी IFSU ला...

पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी क्रमांक 10 अरुणकुमार सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नियमित जामीन

पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी क्रमांक 10 अरुणकुमार देवनाथ सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य, थेट...