Sayali Memane

Sayali Memane is a Pune-based journalist at NewsDotz, covering Maharashtra news, current affairs, and trending updates. She focuses on clear, factual, and fast digital reporting, delivering reliable news content tailored for modern audiences across platforms.

ताडोबातील खाण प्रकल्पाला मंजुरी; वन्यजीव मंडळाचा विरोध डावलला, 75 वाघांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाण प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी. वन्यजीव मंडळाच्या विरोधानंतरही निर्णय; 75 वाघांच्या सुरक्षिततेवर गंभीर चिंता. पुणे ९ जानेवारी...

रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती; निवडणूक प्रचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोबोट निवडणूक प्रचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील असल्याचा दावा; सत्य काय? पुणे ८ जानेवारी २०२६...

प्रभाग २४ (ब) मध्ये स्वाभिमानी नेतृत्वाची चर्चा; सौ. उज्वला शर्मा गौड यांची अपक्ष उमेदवारी केंद्रस्थानी

पुणे महानगरपालिका प्रभाग २४ (ब) मधून सौ. उज्वला शर्मा गौड यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत आहे....

Pune News : खुशखबर! मुंबई-पुणे प्रवासात खंडाळा घाट टळणार, ‘मिसिंग लिंक’ हायवे अंतिम टप्प्यात

Mumbai Pune Expressway वरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प जवळपास पूर्ण. 8.87 किमी मुख्य बोगदा, 1.67 किमी दुसरा बोगदा; प्रवासाचा वेळ 30...

IND vs NZ : टी-२० वर्ल्ड कप 2026 आधी भारताला मोठा धक्का, तिलक वर्मा न्यूझीलंड मालिकेतून बाहेर?

टी-२० आशिया कप फायनलचा नायक तिलक वर्मा आजारी. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर, पण न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता. जाणून घ्या...

मी कुठेही गेलो नाही अन् जाणार नाही – मनसेतच असल्याचे संदीप देशपांडेंचे स्पष्ट वक्तव्य

मनसे नेते संदीप देशपांडे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण. मी मनसेतच आहे आणि मुंबई अध्यक्ष म्हणून महापालिका निवडणुकीसाठी काम करत...

खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली पुण्यतिथी : आधुनिक विज्ञानाला दिशा देणारा महान विचारवंत

आधुनिक विज्ञानाचे जनक गॅलिलिओ गॅलिली यांची पुण्यतिथी. दुर्बिणीद्वारे खगोलीय शोध, सूर्यकेंद्रित सिद्धांत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगाला नवी दिशा देणारा महान...

बँकिंग क्षेत्राला उभारी! 2027 मध्ये बँक कर्जवाढ 14% पर्यंत जाण्याचा अंदाज

भारतात बँकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल दिसत असून 2027 पर्यंत बँक कर्जवाढ 14% पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किरकोळ...

तुळजापूर हादरलं: चुलत्याकडून 13 वर्षीय पुतण्याची निर्घृण हत्या, तामलवाडीत खळबळ

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याची हत्या केल्याने तामलवाडी गावात भीतीचे वातावरण पसरले...

AUS vs ENG : सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, अ‍ॅशेस मालिका ४-१ ने जिंकली

AUS vs ENG सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय मिळवत २०२५-२६ ची अ‍ॅशेस मालिका ४-१ अशी नावावर केली....