Sayali Memane

Sayali Memane is a Pune-based journalist at NewsDotz, covering Maharashtra news, current affairs, and trending updates. She focuses on clear, factual, and fast digital reporting, delivering reliable news content tailored for modern audiences across platforms.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा: 6,042 कोटींच्या 55 कामांचे आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन व उद्घाटन

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच 6,042 कोटींच्या खर्चातील 55 प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...

गणेश काळे हत्येप्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह नऊ जणांवर गुन्हा; कोंढवा पोलिसांची कारवाई सुरू

गणेश काळे हत्येप्रकरणी टोळी युद्धातून झालेल्या खुनाच्या घटनेत बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळणार ५३२८ रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत; नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकारकडून सुरू झालेल्या केंद्रात शेतकऱ्यांच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक क्विंटलसाठी ५३२८ रुपये आधारभूत किंमत...

महिला वनडे वर्ल्ड कप 2025 विजेत्या संघाला तब्बल 40 कोटींचं बक्षीस; आयसीसीकडून ऐतिहासिक घोषणा

महिला वनडे वर्ल्ड कप 2025 विजेत्या संघाला 4.48 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 40 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. आयसीसीने समान...

ठाणे: वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कॅडबरी उड्डाणपुलावर कंटेनरची दुभाजकाला धडक; वाहतूक विस्कळीत

ठाण्यातील कॅडबरी उड्डाणपुलावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरचा अपघात झाला. नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलावरील वाहतूक काही वेळ बंद ठेवण्यात...

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराचा 18 वर्षीय प्रेयसीवर चॉपरने हल्ला; संशयातून भीषण प्रकार, तरुणी गंभीर

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमसंबंधांवर संशय आल्याने एका प्रियकराने आपल्या 18 वर्षीय प्रेयसीवर चॉपरने हल्ला केला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी असून, तिच्यावर...

Navi Mumbai Crime: लंडनहून आलेल्या 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आई पैशांच्या लोभात सहकारी

पनवेल-तळोजा परिसरात लंडनहून आलेल्या 70 वर्षीय फारुक शेखने 10 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

बारामती मॅरेथॉन 2025 साठी वाहतूक बंद आणि पर्यायी मार्ग जाहीर; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मॅरेथॉन स्पर्धेमुळे 2 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 3 ते सकाळी 11 पर्यंत शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बंद...

पिंपरी चिंचवड महापालिकेची हरित ऊर्जेकडे वाटचाल; सौर ऊर्जेमुळे ५ कोटी ९१ लाखांची बचत

पिंपरी चिंचवड महापालिकेने सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. ८६ ठिकाणी बसवलेल्या सोलर पॅनेल्समुळे ५ कोटी ९१ लाख...

पुण्यात वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची कठोर मोहीम; दररोज पाच हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

पुणे ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक शिस्त राखण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून दररोज सुमारे पाच हजार वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे....

You may have missed