Sayali Memane

Sayali Memane is a Pune-based journalist at NewsDotz, covering Maharashtra news, current affairs, and trending updates. She focuses on clear, factual, and fast digital reporting, delivering reliable news content tailored for modern audiences across platforms.

मुंबई वडाळा प्रकरण: दुसऱ्या लग्नावरून वाद, वडिलांना अटक

मुंबईतील वडाळा परिसरात २० वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे पोलिसांकडून पुढील...

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी पूर्ण

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी पूर्ण झाली आहे. चार रेसिंग गटांमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय...

Niti Aayog Ranking 2026: गडचिरोली देशात अव्वल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

नीती आयोगाच्या एप्रिल ते जून २०२६ डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला. जलसंधारण, शिक्षण, आरोग्यसेवा आणि कौशल्य विकासातील...

वसई-विरार नालेसफाईच्या निविदांवर प्रश्नचिन्ह मनोज पाटील यांची आयुक्तांकडे मागणी

वसई-विरार महापालिकेतील नालेसफाईच्या कामांवर विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑक्टोबरमध्ये पारदर्शक ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी...

चाकण कुरुळीत अतिक्रमण हटाव मोहीम रस्त्याचे काम कधी सुरू होणार?

चाकणजवळील कुरुळी येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. पत्र्याच्या टपऱ्या हटवल्या असून पक्क्या बांधकामांसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती...

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना दिलासा पात्र लाभार्थ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. नवीन लाभार्थी, रेशन कार्ड पोर्टेबिलिटी आणि...

देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये डबल धमाका १४ व १७ वर्षांखालील गटांत विजेतेपद

देहू येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुलींनी हवेली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ आणि १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद मिळवले. पुणे...

मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा अजय बारस्करांचे गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अजय बारस्कर यांनी कंत्राटे आणि आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोप केले. पुरावे ईडीकडे...

कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल ११ ते २० ऑक्टोबरपर्यंत नियम लागू

कल्याणमध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. अवजड वाहनांवर निर्बंध लागू...

सोमेश्वर कारखाना निवडणूक: पुरुषोत्तम जगतापांनी डावलले जय पवारांचा आरोप, माळेगावच्या नफ्यावरही भाष्य

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवारांनी पुरुषोत्तम जगतापांवर सर्वांना डावलल्याचा आरोप केला. माळेगाव कारखाना नफ्यात असल्याचा दावाही केला....

You may have missed