सौर ऊर्जेचा वापर शासकीय कार्यालये डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर शासकीय कार्यालयांत सुरू होणार आहे. यामुळे ऊर्जा बचत...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर शासकीय कार्यालयांत सुरू होणार आहे. यामुळे ऊर्जा बचत...
पुणे शहरात वाहतूक पोलिसांनी आपली ड्युटी चौक सोडून दुसऱ्या चौकात जाऊन वाहने अडवून दंड वसूल केल्यामुळे संबंधित तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर...
राजस्थानमधील रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या महिलेवर गुंगीचं इंजेक्शन देऊन बलात्कार; रुग्णालय कर्मचाऱ्यावर आरोप, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.सायली...
पुण्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पिस्तूल व काडतुसे जप्त. सायली मेमाणे...
गुरुवारी पुण्यातील 'या' विभागात पाणीपुरवठा बंदपुण्यातील 'या' विभागात पाणीपुरवठा बंद १२ जून रोजी काही भागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद राहणार...
पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी आपली ड्युटी ठरवलेल्या ठिकाणी न थांबता दुसऱ्या ठिकाणी जाऊन वाहनचालकांकडून दंड वसूल केल्यामुळे तीन पोलिस कर्मचाऱ्यांना...
मातोश्रीवर चाललोय, असा अनपेक्षित इशारा देत राज ठाकरे यांनी पत्रकारांची फिरकी घेतली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांमध्ये नवा...
राज्य सरकारने जात प्रमाणपत्र आणि वैधता कागदपत्रांसाठी पूर्णपणे ऑनलाइन एक-क्लिक प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे प्रक्रिया जलद, सोपी आणि पारदर्शक...
कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमध्ये दस्तनोंदणी बंदीमुळे अनधिकृत बांधकामे, कर्जबाजारी उद्योजक आणि आर्थिक ताण वाढत आहे. शासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक...
मोबाइल टॉवरला एनओसी नकार दिल्यावर न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत म्हटले की, अनाठायी भीतीच्या आधारावर तांत्रिक सुविधांना विरोध करता येणार नाही.सायली...