गुन्हेगारी

नाशिकमध्ये स्त्री-बीज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश IVF सेंटर संचालक डॉ. अमोल पाटील अटकेत

नाशिकमध्ये स्त्री-बीज तस्करीचे मोठे रॅकेट उघड. मालती IVF सेंटरवर महापालिकेची धाड; संचालक डॉ. अमोल पाटील अटकेत. वर्षभरात ९६ महिलांचे स्त्री-बीज...

पुण्यात दहावीच्या गणिताचे दोन्ही पेपर फुटले टेलिग्राम ग्रुपवर प्रश्नपत्रिका व्हायरल, गुन्हा दाखल

पुण्यात दहावीच्या गणित भाग-१ आणि भाग-२ प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी टेलिग्राम ग्रुपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. शिक्षण मंडळाची तक्रार, शिवाजीनगर पोलीस...

मुंबईत MDS विद्यार्थिनीची आत्महत्या ६ पानी सुसाईड नोटमध्ये ‘टॉक्सिक बॉयफ्रेंड’चा छळ उघड

मुंबईत MDS विद्यार्थिनी स्तुती सोनवणे (२४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना सापडलेल्या ६ पानी सुसाईड नोटमध्ये बॉयफ्रेंडच्या...

जळगाव दुर्दैवी घटना: मुलांना वाचवताना गिरणा नदीत तरुणासह 16 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

जळगावच्या भडगाव येथे गिरणा नदीत बुडणाऱ्या मुलांना वाचवताना एका तरुणासह 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. दोन मुलांचे प्राण वाचले मात्र...

Nagpur News: ट्रेन अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कब्रस्तानात हलवण्याचे हायकोर्टाचे आदेश

नागपुरात हिंदू स्मशानभूमीत चुकून दफन केलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. मृत्यूनंतरही सन्मानाचा घटनात्मक अधिकार कायम...

Baramati Crime News: सराईत गुन्हेगार सुरेंद्र काजळेवर MPDA कारवाई; नागपूर कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध

बारामतीतील सराईत गुन्हेगार सुरेंद्र रवींद्र काजळे याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कठोर कारवाई. एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश. पुणे...

पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश 4 बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

पुण्यातील बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांची मोठी कारवाई. नोकरीचे आमिष दाखवून देहविक्रीत ढकललेल्या 4 बांगलादेशी महिलांची सुटका; एक आरोपी अटकेत, मानवी...

नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध पेट्रोल-गॅस विक्रीचा सुळसुळाट उलवे परिसरात सुरक्षेचा गंभीर प्रश्न

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील उलवे परिसरात प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पेट्रोल विक्री आणि गॅस सिलिंडरचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती. यामुळे सुरक्षेचा...

पुण्यात 10.7 कोटींचा ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅम; प्रसिद्ध रील स्टारचा शोध सुरू

पुण्यात 82 वर्षीय वृद्धाची 10.7 कोटींची ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक. पुणे सायबर पोलिसांकडून प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्याच्या प्रेयसीचा शोध;...

नाशिकमध्ये आणखी 3 मुली बेपत्ता; अपहरणाच्या वाढत्या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक शहरात आणखी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी फाटा, अंबड आणि श्रमिकनगर परिसरातील अपहरणाच्या घटनांमुळे पालकांमध्ये...