गुन्हेगारी

वाशी कॉलेजमध्ये मराठी विद्यार्थ्यावर हॉकीने अमानुष मारहाण; केवळ मराठी बोलल्याने हल्ला

वाशीतील महाविद्यालयात केवळ मराठी बोलल्यामुळे २० वर्षीय विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने अमानुष मारहाण. आरोपीविरोधात गुन्हा दाखल, मनसेची कारवाईची तयारी. सायली मेमाणे...

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण आणि मारहाण; सेल्फीच्या बहाण्याने घडली घटना

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना सेल्फीच्या बहाण्याने गाडीत ओढून अपहरण करून चौघांनी मारहाण केली. धाराशिवकडे नेताना त्यांच्या जीवावरही उठल्याचा...

ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडमध्ये भारतीयांवर वर्णद्वेषातून हल्ला; दोन जण जखमी

ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडमध्ये भारतीय नागरिकांवर वर्णद्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ले झाले असून, एका भारतीय विद्यार्थ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे...

मुंबई : अल्पवयीन विद्यार्थ्याशी संबंध प्रकरणी अटक झालेल्या शिक्षिकेला जामीन

मुंबईतील एका शाळेतील शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्याशी कथित लैंगिक संबंध प्रकरणी POCSO न्यायालयाने जामीन दिला आहे. कोर्टाने तिच्या राजीनाम्यानंतर झालेला 'संमतीने...

आंबेगाव पठारात पुतणीच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने मामा झाला हल्ल्याचा बळी

पुतणीच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे आंबेगाव पठारात मामावर गंभीर हल्ला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सायली मेमाणे पुणे...

वाकडजवळ ६ बांगलादेशी घुसखोर पकडले; बीएसएफ आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची संयुक्त कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिस आणि बीएसएफने वाकड येथील पुणे-बेंगळुरू महामार्गावरून ६ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटक केली. मुंबईला पलायन करण्याचा प्रयत्न उधळून...

पुणे दौंडमध्ये ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या नगररचना सहाय्यकावर गुन्हा दाखल

पुणे पेट्रोलपंप परवानगी मिळवून देण्यासाठी ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहाय्यकाविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. लाचखोरीविरोधातील ही...

मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मुंबई ७/११ लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात महाराष्ट्र सरकार आणि ATS ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात...

धनकवडी, पुणे गुंडांच्या हल्ल्याने 25 वाहने फोडली, परिसरात भीतीचे वातावरण

पुण्यातील धनकवडी परिसरात मध्यरात्री तीन जणांच्या टोळक्याने 20 ते 25 वाहने फोडल्याची घटना घडली. ऑटो रिक्षा, कार, स्कूल बसची तोडफोड...

नागपुरात ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून विनयभंग

नागपुरात ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून विनयभंग केल्याच्या घटनेनंतर सुरक्षेचे प्रश्न उभे; पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे. सायली मेमाणे नागपुर...

You may have missed