महाराष्ट्र

पुणे बुधवार पेठ घोटाळा: वेश्याव्यवसायाच्या नावाखाली ब्लॅकमेल; दोघांना अटक

पुण्यात बुधवार पेठेत वेश्यागमनाच्या आरोपाखाली नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी घरापर्यंत पाठलाग करत खोट्या तक्रारी केल्या...

हायकोर्टाचा निर्णय: दादरचा हेरिटेज कबुतरखाना राहणार कायम; बीएमसीला कारवाई न करण्याचे निर्देश

दादरच्या कबुतरखान्यावरून वाद; हायकोर्टाने पक्षीप्रेमींच्या मागण्या फेटाळल्या. आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा मानत कबुतरांना खाण्याची परवानगी नाकारली, मात्र हेरिटेज कबुतरखान्यावर कारवाई थांबवण्याचे...

तेलंगाणातील 14 गावं महाराष्ट्रात समाविष्ट; मुख्यमंत्री फडणवीसांचा ऐतिहासिक निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगाणातील 14 गावांचा चंद्रपूर जिल्ह्यात समावेश करण्याचे निर्देश दिले. सीमावादात अडकलेल्या गावांना सरकारी सुविधा मिळणार, 40...

पिंपरीतील शांतीवन पुनर्विकास प्रकरण : बॉम्बे HC कडून याचिकाकर्त्याला ₹१ लाख दंड; ४० कुटुंबांना दिलासा

बॉम्बे उच्च न्यायालयाने पिंपरीतील शांतीवन पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील जनहित याचिका फेटाळली. खोट्या आरोपांवर ₹१ लाख दंड; ४० कुटुंबांना दिलासा, स्थगिती उठवली....

रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी २५% सवलतीत उपलब्ध; अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा

मराठी संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर आता २५ टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे. ही सवलत बालनाट्यांसाठीही लागू असून...

पुणे : लोहगाव-धनोरी रोडवर युवतीवर छेडछाड; अपुरी लाईटिंग, सीसीटीव्ही अभावामुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

पुण्यातील लोहगाव-धनोरी रोडवर मध्यरात्री युवतीवर मोटारसायकलस्वाराकडून छेडछाड; अपुरी लाईटिंग आणि सीसीटीव्ही नसल्यामुळे महिलेची तक्रार स्वीकारण्यास पोलिसांचा नकार, नागरिकांत संताप.सायली मेमाणे...

प्राडाच्या कोल्हापुरी चपलांवर याचिका फेटाळली; “सार्वजनिक हित कुठे?” – बॉम्बे हायकोर्ट

प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांशी मिळत्या-जुळत्या डिझाइनसाठी इटालियन ब्रँड प्राडाविरुद्ध दाखल याचिका बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली. न्यायालयाने विचारले, "तुमचा यामध्ये काय अधिकार आणि...

मराठा समाजाच्या सोलापूर बैठकीत राडा; जन्मेजयराजे भोसले यांच्या समर्थकांनी वकिलाला मारहाण

सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत जन्मेजयराजे भोसले यांच्याबद्दल वक्तव्यावरून गोंधळ; पंढरपूरच्या वकिलाला समर्थकांनी मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गैरसमजामुळे तणाव वाढला....

रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग १५ ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना रोपवेचा सल्ला, दरांवरून संताप

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग १५ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; पर्यटकांना रोपवेचा...

पुणे : कोंढवा येथे तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; ७ आरोपी व २ विधीसंघर्षग्रस्त बालक १२ तासांत अटकेत

कोंढवा परिसरात पुर्व वैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करणाऱ्या टोळीतील ७ आरोपी आणि २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना कोंढवा पोलिसांनी १२ तासांत...

You may have missed