खासदार मेधा कुलकर्णींचा भाजपवर निशाणा; पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर व्यक्त केली तीव्र नाराजी
राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील वाहतूक, नदी सुधार प्रकल्प, रूफटॉप हॉटेल्स व उड्डाणपुलांच्या रखडलेल्या कामांबाबत प्रशासन व अप्रत्यक्षपणे...