राजकारण

फडणवीसांचे ‘सिग्नेचर वॉर’! विरोधकांच्या विरोधात एक कोटी महिलांची वज्रमूठ बांधणार…

महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर ‘एक कोटी सह्यांची मोहीम’ जाहीर केली. विरोधकांवर थेट आरोप करत महिलांना...

मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या अंतर्गत निधीवाटपावरून ठिणगी ‘स्वकीयां’मध्येच नाराजीचा सूर

बृहन्मुंबई महानगरपालिका मधील विकासनिधी वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढली. अमित साटम समर्थक नगरसेवकांना अधिक निधी मिळाल्याचा आरोप, तर AIMIM नगरसेवकांना...

बारामतीत सुनेत्रा पवारांचा मॉर्निंग वॉक संवाद; “दादा शब्दाचे पक्के, कामाचे एक्के” म्हणत नागरिक भावुक

बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिक, महिला सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अजित पवारांच्या कामाची आठवण काढत नागरिक...

लोकसभेत महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक फेटाळले डिलिमिटेशनसह इतर विधेयकांचेही भविष्य अनिश्चित

लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ दुरुस्ती विधेयकाला दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने फेटाळणी. डिलिमिटेशन आणि केंद्रशासित प्रदेशांवरील विधेयकेही मागे. पुणे १८...

“दिल्लीत एकाच ताटात जेवतात…” रविकांत तुपकर यांचे उद्धव ठाकरे–एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक वक्तव्य

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दिल्लीत एकत्र जेवतात असा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली....

महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय खळबळ विशेष अधिवेशनात दुरुस्ती विधेयके सादर

संसदेत महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशन; नारी शक्ती वंदन कायद्यात दुरुस्ती विधेयके सादर. २०२९ पूर्वी ३३% आरक्षणाच्या हालचालींवर राजकीय चर्चांना उधाण....

कराड तालुक्यात प्रभाग रचनेवर 66 हरकती ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले

कराड तालुक्यातील 105 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवर 66 हरकती दाखल झाल्या आहेत. 28 गावांतील नागरिकांचा तीव्र विरोध. पुणे १६...

विधान परिषद निवडणूक 2026 जाहीर मतदान 12 मे, निकाल त्याच दिवशी संध्याकाळी

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी, 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार. संपूर्ण वेळापत्रक व यादी...

काकींच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार मैदानात बारामती पोटनिवडणुकीत ‘घोंगडी बैठका’ चर्चेत

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांचा सक्रिय सहभाग. ग्रामीण भागात घोंगडी बैठकीतून थेट संवाद साधत मतदारांशी...

You may have missed