राजकारण

गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर टोला: “मुख्यमंत्रीपद लॉटरीसारखं मिळतं पण टिकवावं लागतं”

वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली. “मुख्यमंत्रीपद लॉटरीसारखं मिळतं पण टिकवणं अवघड” या वक्तव्यामुळे...

मतदारसंघात 13 हजार दुप्पट नावे; बच्चू कडूंचा निवडणूक प्रक्रियेवर तीव्र आक्षेप

आमदार बच्चू कडू यांनी मतदारसंघात 13 हजार डुप्लिकेट नावे असल्याचा आरोप करत भाजपवर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार...

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! वादानंतर पुन्हा राष्ट्रवादीत पदोन्नती

फ्री स्टाईल हाणामारीच्या वादानंतर राजीनामा देणारे सूरज चव्हाण पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. यावेळी त्यांची पदोन्नतीही करण्यात आली असून पक्षात पुनरागमनाला...

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर बदलाची शक्यता, वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी वाढली

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर बदलाची शक्यता निर्माण. वर्षा गायकवाड यांच्या कार्यशैलीवर पक्षातील नेत्यांचा वाढता असंतोष. सायली मेमाणे...

शिवसेना नाव-चिन्ह प्रकरणाची ८ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबतची याचिका ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणीस येणार आहे. यापूर्वी १४ जुलैला सुनावणी...

मंत्री प्रताप सरनाईक यांची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत भेट; मुंबईला जाण्यावर ठाम भूमिका

लातूरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुंबईला जाण्याबाबत चर्चा झाली असून जरांगे पाटील आपल्या निर्णयावर...

Maharashtra Politics: कोकणातील राष्ट्रवादीला धक्का; प्रशांत यादव भाजपमध्ये १९ ऑगस्टला प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील कोकणातील बडे नेते प्रशांत यादव १९ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार. फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत...

मेधा पाटकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका: २५ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणाचा खुलासा

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर २००० मधील मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिकवण दिली आहे. जाणून घ्या प्रकरणाचा तपशील...

विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी खासदारांना दिल्लीमध्ये नवं घर; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसाठी नवे निवासी संकुल उद्घाटन केले. तर दुसरीकडे, मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी खासदार राहुल गांधी यांच्या...

उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; निवडणूक आयोगाविरोधात जनआक्रोश आंदोलन पेटले

महाराष्ट्रातील मतांची चोरी, बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाचे राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन. दादर शिवाजी पार्क येथे ठाकरे...

You may have missed