गुन्हेगारी

हैदर अलीला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ब्रिटनमध्ये अटक, PCB कडून तात्पुरते निलंबन

पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला युकेमध्ये बलात्कार आणि वंशवादाच्या आरोपाखाली अटक. PCB ने तात्पुरते निलंबन केले. प्रकरणाची चौकशी सुरू. सायली मेमाणे...

हडपसरमध्ये दहशत माजवणारे 6 आरोपी ताब्यात, पोलिसांची धडक कारवाई

हडपसरमध्ये तलवारी, कोयते, रॉड घेऊन दहशत निर्माण करणारे 6 आरोपी ताब्यात. पोलिसांनी अहिल्यानगरमधून अटक करून साडेसतरानळी परिसरातून धिंड काढली. सायली...

15 ऑगस्टला दहशतवादी हल्ल्याचा धोका, ‘खलिस्तानी’ कट उघड

दिल्लीतील स्वातंत्र्य दिनानिमित्त दहशतवादी हल्ल्याचा धोका; खलिस्तानी संघटनेचा स्लीपर सेल सक्रिय, लाल किल्ला व मेट्रो स्थानके लक्ष्य करण्याचा कट. सायली...

पुण्यात कोथरूड एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पुण्यात कोथरूडमधील एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांमध्ये अचानक हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण...

पुण्यात मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी; समर्थ पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

पुण्यात समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत मौजमजेसाठी ५ दुचाकी चोरल्याचा गुन्हा उघडकीस; आरोपी सुजल जगतापला अटक, चौकशीत इतर ४ चोरीच्या दुचाकी...

पुण्यात खंडणी व मोक्का गुन्ह्यातील ११ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट ४ ने ठोकल्या बेड्या. आरोपीवर गंभीर कलमांसह खटला दाखल असून तपास सुरू.

पुण्यात ₹खंडणी व मोक्का गुन्ह्यातील 11 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-4 ने ठोकल्या बेड्या .आरोपीवर गंभीर कलमांसह खटला...

Mumbai Fraud: जुन्या नोटा-नाण्यांच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक

मुंबईत जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे मिळवण्याच्या आमिषाने 49 वर्षीय महिलेला 8 लाखांची फसवणूक झाली. पोलिसांत गुन्हा दाखल.सायली मेमाणे...

मुंबई : क्रिकेट प्रशिक्षकाकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, देवनार पोलिसांची तात्काळ कारवाई

मुंबईच्या गोवंडी परिसरात क्रिकेट प्रशिक्षक राजेंद्र पवारने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला. देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली...

प्रेमाच्या नावाखाली वकिलाकडून लैंगिक शोषण; छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगरात २७ वर्षीय महिलेला प्रेमाच्या आमिषाने फसवून एका वकिलाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला. दोनदा गर्भपात, मारहाण आणि...

पिंपरी चिंचवड: महिलांचे कपडे घालून मणिपुरी तरुणाचा दरोड्याचा प्रयत्न, IT इंजिनीअर अटकेत

पिंपरी चिंचवडमधील कल्पतरू सोसायटीमध्ये मणिपुरी IT इंजिनीअरने महिलांचे कपडे घालून बँक मॅनेजरच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हँडगन, ग्रेनेडसदृश्य वस्तूंसह...

You may have missed