महाराष्ट्र

पालघर सातिवली गावात स्मशानभूमीत अघोरी पूजा; मांत्रिक पळाला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

पालघरच्या सातिवली गावात स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला. मांत्रिक पळून गेला तर सहभागी व्यक्तीने ग्रामस्थांशी अरेरावी केली....

पुणे मेट्रोत तोबा गर्दी – सुट्टी संपताच चाकरमान्यांचा लोंढा, मुंबई लोकलसारखी धक्काबुक्की

रक्षाबंधन आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी पुणे मेट्रो स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली. तिकीटासाठी लांब रांगा, डब्यांमध्ये उभे राहून प्रवास, आणि मुंबई...

पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू – पीएम मोदींकडून हिरवा कंदील, जलद व आरामदायी प्रवासाची नवी सुविधा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. ही हाय-स्पीड ट्रेन प्रवासाचा वेळ कमी करून व्यापार, पर्यटन आणि...

मोखाडा खोडाळा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा – पारंपरिक नृत्य, रॅली आणि सांस्कृतिक जल्लोष

मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे जागतिक आदिवासी दिन शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक नृत्य, भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा...

ठाणे वर्षा मॅरेथॉन २०२५: धर्मेंद्र आणि रविना गायकवाड विजेते, २५ हजार धावपटूंचा उत्साही सहभाग

३१वी ठाणे वर्षा मॅरेथॉन २०२५ मध्ये २५ हजार धावपटूंचा सहभाग. पुरुष गटात धर्मेंद्र तर महिला गटात रविना गायकवाड विजेते. उपमुख्यमंत्री...

पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी ३० वर्षांचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन; CM फडणवीसांची घोषणा

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० वर्षांचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जाहीर केला. रिंगरोड, भुयारी मार्ग,...

पुण्यात नव्या चोरीची लाट: नवले पुलाजवळ पान शॉपमध्ये सिगारेट व इतर वस्तूंची चोरी

पुण्यात चोरीची नवीन घोडदौड! नवले पुलाजवळील एका पान शॉपमध्ये रात्रभर चोरी झाली, सिगारेटचे पाकिटे आणि इतर महत्त्वाचे साहित्य लंपास झाले....

जळगावात रानभाजी महोत्सव; शेतकरी व बचत गटाच्या महिलांकडून पारंपारिक भाज्यांची विक्री

जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन. शेतकरी व बचत गटाच्या महिलांकडून उतरण, काटवल, माल कमोनी, पांढरा कुडा,...

गणपतीपुळ्यात उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव; पहाटे ३:३० वाजता मंदिर दर्शनासाठी खुले

रत्नागिरीतील गणपतीपुळ्यात अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उद्या साजरा होणार. पहाटे ३:३० ते रात्री १०:३० पर्यंत भाविकांना स्वयंभू श्रींचे दर्शन. ५०-६० हजार...

मुंबई-गोवा महामार्ग: खड्ड्यांमुळे 4,500 मृत्यू, 10,000 जखमी – कोकणवासीयांचा सरकारला ‘कृती करा’ इशारा

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे 4,500 हून अधिक मृत्यू, 10,000 जखमी. वारंवार दिलेल्या डेडलाईन्स अपयशी. कोकणवासीयांची ठाम मागणी – आश्वासन नव्हे, कृती...