महाराष्ट्र

Mumbai Metro आणि Mono रेल्वे ठप्प; घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

Mumbai Metro आणि Mono रेल्वे सेवेत तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक ठप्प; घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर मेट्रो उशिराने, चेंबूर मोनो सेवा बंद....

Nitin Gadkari Warning: “कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते” – गरिबी, संपत्तीच्या केंद्रीकरणावर तीव्र प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात दिला इशारा – जगात सुसंवाद आणि सौहार्द कमी होत असून, वाढत्या गरिबीमुळे कधीही तिसरं...

नंदुरबार अंधश्रद्धेच्या नावाखाली 72 वर्षांच्या महिलेची मानसिक छळवणूक, विष प्राशन करून घेतला जीव

नंदुरबार जिल्ह्यातील सिंदुरी गावात अंधश्रद्धेमुळे 72 वर्षीय महिलेला 'डाकीण' म्हणून हिणवलं. सततच्या छळाला कंटाळून वृद्धेने विष घेतलं. वाचा सविस्तर. सायली...

Happy Birthday MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीचे पाच विक्रम जे मोडणं जवळजवळ अशक्य!

एमएस धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 5 अभूतपूर्व विक्रम जाणून घ्या – टी-२० विश्वचषक, वनडे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, सर्वाधिक स्टंपिंग...

Heart Attack Symptoms in Women: महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी, वेळेवर ओळखणं का महत्त्वाचं?

हार्ट अटॅकची लक्षणं महिलांमध्ये पुरुषांपेक्षा वेगळी असतात – कंबर, जबडा दुखणे, थकवा, श्वास लागणे यासारख्या सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोका...

कॅनडा ओपन बॅडमिंटन : किदांबी श्रीकांतचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात, निशिमोटोकडून पराभव

कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतला उपांत्य फेरीत जपानच्या केंटा निशिमोटोकडून हार पत्करावी लागली. तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत श्रीकांतचं...

Kalyan News : कल्याणच्या जुळ्या बहिणींचा डबल सीए यश! ईशा आणि ईशदाने एकत्र मिळवले घवघवीत यश

कल्याणच्या ईशा आणि ईशदा दामले या जुळ्या बहिणींनी एकाच वेळी CA परीक्षेत यश मिळवत कुटुंबाचा मान वाढवला. हार न मानता...

ठाणे ट्रॅफिक ब्रेकिंग: कटाई नाक्याजवळ वाहतूक कोंडी संपणार, नवी मुंबई-कल्याण प्रवास होणार सुसाट

ठाणे कटाई नाका ते एनएच-4 जोडणारा सहापदरी उन्नत मार्ग लवकरच; एमएमआरडीएचा 1982 कोटींचा प्रकल्प साकार होणार, नवी मुंबई ते कल्याण...

IND vs ENG: जय शाह यांची पोस्ट वादात; भारतीय संघाच्या कौतुकात मोहम्मद सिराजला डावललं?

IND vs ENG Test Series: जय शाह यांनी शुभमन गिल, आकाशदीप, जडेजा, आणि पंतचे कौतुक केलं; मात्र 9 विकेट्स घेणाऱ्या...

Pune Crime: 73 वर्षीय म्हाताऱ्याने रिसेप्शनिस्ट तरुणीचा केला विनयभंग, विकृत बोलण्याने संताप

Pune Crime News: पुण्यात 73 वर्षीय सुरेशचंद चोरडिया या वृद्धाने 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केला. 'मला पप्पी दे' अशी...

You may have missed