महाराष्ट्र

वेरूळ लेणीत मधमाशांचा हल्ला 100 पर्यटक जखमी, एका महिलेची प्रकृती चिंताजनक

जागतिक वारसा स्थळ वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा अचानक हल्ला. सुमारे 100 पर्यटक जखमी, प्रशासनाने काही भागात प्रवेशबंदी केली. पुणे ०४...

खारेगाव टोल नाका 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू? मुंबई-नाशिक प्रवाशांसाठी मोठा निर्णय

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल नाका पुन्हा सुरू होण्याची शक्यता. MSRDC च्या रुंदीकरणानंतर NHAI कडून टोल वसुलीची तयारी, स्थानिकांना सूट मिळणार...

दहावी-बारावी परीक्षा होणार पेपरलेस? MSBSHSE कडून डिजिटल परीक्षा प्रणालीचा हायटेक प्लॅन

MSBSHSE कडून दहावी-बारावी परीक्षांसाठी पेपरलेस डिजिटल प्रणालीचा विचार. कागदाची बचत, खर्चात कपात आणि बारकोडयुक्त सुरक्षित प्रमाणपत्रांची नवी योजना जाणून घ्या....

अटारी-वाघा रिट्रीट सेरेमनीची वेळ बदलली आता संध्याकाळी ६ वाजता होणार कार्यक्रम

अमृतसरजवळील अटारी-वाघा सीमेवरील प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीची वेळ बदलली असून आता कार्यक्रम संध्याकाळी ६ ते ६.३० दरम्यान होईल. हवामान व प्रकाशमानाचा...

संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल: व्हीआयपी व्यवस्थापन, जमीन व्यवहार आणि गॅस दरवाढीवर प्रश्नचिन्ह

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्हीआयपी व्यवस्थापनामुळे नागरिकांना होणारा त्रास, ‘ग्रीन झोन’ जमीन व्यवहार, तसेच गॅस दरवाढीवर राज्य आणि केंद्र...

बारामती पाणी प्रश्नावर युगेंद्र पवार आक्रमक ‘पवार vs पवार’ लढतीवर स्पष्ट भूमिका

बारामती जिरायत भागाच्या दौऱ्यानंतर युगेंद्र पवार यांनी जानाई-शिरसाई पाणीपुरवठा, कौटुंबिक ऐक्य, अजित पवार अपघाताची पारदर्शक चौकशी आणि सुनेत्रा पवारांबाबत मोठे...

कॉपीमुक्त अभियानाचा कडक परिणाम १०० कर्मचाऱ्यांवर निलंबन, निकालात घट

कॉपीमुक्त अभियान अधिक कडक राबवल्याने यंदा १०० कर्मचाऱ्यांवर कारवाई. राज्याचा निकाल ८९.७९%, कोकण विभाग ९४.१४% सह अव्वल, मंडळ अध्यक्ष त्रिगुण...

मुंबई स्वच्छतेसाठी वॉर्ड स्तरावर ॲक्शन प्लान राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक नजर

मुंबईत राडारोडा (C&D Waste) रोखण्यासाठी वॉर्ड स्तरावर स्वतंत्र आराखडे तयार करण्याचे आदेश. स्वच्छ सर्वेक्षण-२०२६च्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ, पर्यवेक्षण आणि यांत्रिकी स्वच्छतेवर...

ओतूरमध्ये वीज संकट: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, लो-व्होल्टेजचा फटका

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात दिवसा थ्री-फेज वीज खंडित, रात्री लो-व्होल्टेजमुळे मोटारी जळत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार. बिबट्याच्या दहशतीत पाणी देताना जीव...

भाईंदर RTO कारवाई: ३,४४३ रिक्षांची तपासणी ५६५ चालक मराठीत नापास

मीरा-भाईंदर RTOची मोठी मोहीम-३,४४३ रिक्षांची तपासणी, ५६५ चालकांना मराठी येत नसल्याचे उघड. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत माहिती. पुणे...

You may have missed