राजकारण

Pune News: नगरसेवक पदासाठी ‘लिलाव’ प्रकरण; 1 कोटींची बोली, महिला आरक्षित जागेसाठी 22 लाख!

पुण्यातील राजगुरूनगर येथे नगरसेवक पदासाठी उमेदवारांची ‘बोली’ लावून निवड केल्याचा धक्कादायक प्रकार. सर्वसाधारण जागेसाठी 1 कोटी आणि महिला जागेसाठी 22...

Shirdi News: उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचा पश्चाताप—राहता येथील तीन निष्ठावंत शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी

राहता नगरपालिकेतील माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, सागर लुटे व उज्ज्वला होले यांची शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचा पश्चाताप व्यक्त;...

Pandharpur Municipal Election: अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी 17 उमेदवार बाहेर; निवडणूक प्रक्रियेत उलथापालथ

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत दुसऱ्या दिवशी 17 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत नवे...

एकनाथ शिंदे गृहखात्याच्या कार्यक्रमाला गैरहजर; निवडणूक तयारीमुळे अनुपस्थिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने एकनाथ शिंदे गृहविभागाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित. डीसीअम कार्यालयाने गृहखात्याला आधीच सूचना दिल्याची माहिती; आज...

निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे सभागृह नव्या रूपात; १ कोटींच्या सुशोभीकरणास मंजुरी

पुणे महापालिकेच्या मुख्य सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी १ कोटींची मंजुरी. ध्वनीव्यवस्था, विद्युतदुरुस्ती आणि नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून 2022 पासून बंद असलेले सभागृह...

PCMC Election: प्रभाग 19 आणि 30 मध्ये आरक्षणात मोठा बदल; OBC आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर परिणाम

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग 19 आणि 30 मधील चार जागांच्या आरक्षणात निवडणूक आयोगाने दुरुस्ती केली. OBC आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर...

धाराशिव नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र; निवडणुकीत चौरंगी लढतीची चिन्हे

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतून आणि महायुतीतील...

पुणे-मुंबईसह नाशिक, सातारा, कोल्हापूरमध्ये गारठ्याचा जोर; तापमानात मोठी घसरण

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या आगमनामुळे पुणे, मुंबई, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरमध्ये तापमानात घट; पहाटे धुक्याची चादर आणि गारठा जाणवू लागला. सायली...

युतीचे निर्णय स्थानिक पातळीवरच; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की स्थानिक पातळीवरील निवडणुकांसाठी युतीचे निर्णय जिल्ह्यांतच होत असून परवा पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल....

सासवड नगरपरिषद निवडणूक रंगतदार! संजय जगतापांसमोर उमेदवारीचे मोठे आव्हान

सासवड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांना दोन दिवस बाकी असतानाही भाजप उमेदवार जाहीर नाहीत. संजय जगतापांसमोर जुन्या–नव्यांना एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान....

You may have missed